तो आणि ती ---part second
..*..........ती ............*
"ती ज़रा अस्वस्थच होती काल पासून ....तीलाच कळत नव्हते!!..
आज ती लवकर उठली..फ्रेश व्हायला फारसा वेळ न लावता तयार होउन खाली आली....
कालच तिला मागणी आली होती..मुलगा चांगला एम. बी. ए!!. ....महितितला !!..आई बाबांना आवडलेला !!...गोरापान ..अगदी नाव ठेवायला जागा नाही!!...........
मुख्य म्हणजे दारात स्थळ चालत आलेले !!..काल रात्री तीच्या वाढदिवसाला बाबांनी घोषणा सुद्धा केली भर पार्टीत !!!...कित्ती मित्र -मैत्रिणी आले होते.!!.
..पण..पण ..काहीतरी चुकत होत!!.... अचानक लग्न !!..काहीतरी चुकत होते.!!.
.मागणी घालणारा मुलगा उत्तम होताच ..पण तिला उगाचच अस्वस्थ वाटत होते..!! ती विचार करू लागली ,"" .अगदी तरुण वयापासुनच..तिला वाटायच आपण प्रेम वगैरे कराव,,अगदी जीवापाड !!..पण तशी वेळच नाही आली.. !!.अभ्यास ..मित्र .मैत्रिणी .यात वेळ कसा उडाला आणि कॉलेज कधी संपले ते लक्षातच नाही आले..!!रोमांटिक कथा पुस्तकापुरत्या उरल्या."".तीच्या मनाने एक अलगद हुंदका दीला..,,,",आता ते सारे संपणार ..स्वप्नांचे जग ..प्रेम कवितांची हुरहुर ...!!"";
.."'आपल्याला आपल्या आवडीचा कोणी भेटलाच नाही का??..की तसा कुणी असून आपणच दुर्लक्ष केले?""........ती स्वतालाच तपासू लागली.................
."".आजवर कॉलेजात अनेक मुलगे मागे लागले असतील...पण तेवढयापुरते..!!"....
...ती तशी दिसायला गोड होतीच.....हुशार सुद्धा ! ......तिला वाटल .."; खरच!; आजवर आपल्यावर प्रेम करणारा ...प्रमाणिक प्रेम करणारा कुणीच कसा नाही भेटला..?..निदान आपल्याला तसे का नाही वाटल कुठल्या मुलाबद्दल??....आपण तर ठरवले होते ,..प्रेम विवाह करावा...निदान प्रेम तरी.!.".....ती विचारांत बुडाली ....."असा कुणी होता का /..ज्याला आपण आवडत होतो..मनापासून??"....
..........अचानक तिला धक्का बसला ...हलकासा !!...एक अस्पष्ट चित्र.. "ती"च्या अबोध मनाने चितारले देखिल होते....."त्या"चे!!!.
""तो"?..."तो ?" ....हो नक्की तोच .......पण "तो "तर तिच्याशी बोलायचा देखील नाही....एकच नव्हे तर अनेक वर्ष....!!
ते दोघे एका वर्गात नव्हते ....कॉलेजात नव्हते ...एका समान विश्वात नव्हते ...अगदी दोन साध्या मित्रांत असते तितकी सुद्धा ओळख नव्हती त्या दोघांची.. .फ़क्त ते एकमेकाना सामान्य परिचयाचे होते..एकमेकांच्या आसपास राहणारे !!बस्स..!!इतकेच..!! ....पण कुठलेसे नाते दोघांत जन्मापासून बनले होते ठावूक नाही...."हाच अदृश्य बंध आपल्याला त्रास देतोय का?" तिला वाटले !!....."".काल पार्टीत "तो" होता का?..होय..होता तो..!!..शांत पणे आपल्याकडे बघत होता!!..आपण एकच क्षण पाहिले असेल त्याला !!..काहीतरी सांगायचे ..असल्यासारखा अगतीक चेहरा होता त्याचा....बाबांनी लग्नाची घोषणा केल्यावर तो
दिसलाच नाही...."" ...ती अचानक भानावर आली..!!..आपण विचार करतोय ते खरे की भास् ??...काहीच समजेना ..!!....एकच प्रश्न होता.."' की ;हे जर खरे असेल तर त्याने या आधी सांगितले का नाही??"...ती अस्वस्थ झाली....
.......इतक्यात ..तीचा फोन वाजला .. सुप्रियाचा होता ...सुप्रिया फोनवर विचित्र आवाजात थरथरत बोलत होती..आवाज कंप पावत होता..पण तिला स्पष्ट ऐकू आले "त्या"चे नाव.. सुप्रिया पुढे सांगत होती;"".."तो ".."तो " काल पार्टी अर्धवट सोडून गेल्यावर ; वेड्यासारखा रात्री एकटाच शहरात फिरत होता...मध्यरात्री रस्त्यावर बेशुद्ध होउन पडला ...पहाटे दवाखान्यात नेले....अजुन तस्साच आहे..शुद्ध नाही!!..आणि..आणि...".त्या"च्या हातात तुझा चुरगाळलेला ...फोटो होता.""!!
*****************लेखन---हर्षल...{काल्पनिक कथा]....

No comments:
Post a Comment