प्रसंग क्र.१ :
स्थळ :माझे घर ..डोंबिवली
विजयादशमीच्या आधीचा दिवस वर्ष २०१०
वार्षिक देणगी घेण्यासाठी समितीचे कार्यवाह आणि ब्राह्मण सेवा संघाचे ज्येष्ठ सभासद श्री.अप्पासाहेब कुलकर्णी घरी आलेत ..वय सुमारे ६५ !!
"अलभ्य लाभ देशपांडे!!;ओहो हा सावरकरांचा फोटो ना?..आणि ते बाजूला "लोकमान्य "का?.."
"हो ..पण अप्पा; असे बाहेरच काय उभे आहात ?..घरात तर या..!"
"हा बघ आलोच आत..हं,अरे काय रे किती फोटो लावलेस दाराजवळ चक्क दोन??,आणि समोर कोण आहे? हं ..हनुमान वाट्त??;धन्य आहेस!!"
"अप्पा;अजून आत गेला नाहीत म्हणून ,तिकडे अजून आहेत..!!"
[ घरात फिरून झाल्यावर ]
"छान रे देशपांडे,घरभर फोटो !!..मोजले मी,८ आहेत!!..रामदास स्वामी काय,सावरकर काय .टिळक काय,शिवाजी महाराज काय ..!!..""
"अप्पा; अहो ते दुर्मिळ आहेत असे फोटो मिळवून लावलेत मी..आता हाच बघा सावरकरांचा ;मुद्दाम दादरला सावरकर सदनात जाऊन आणलाय.."
"कोकणस्थ ;देशस्थ सगळे अगदी एकजीव झालेत तुझ्या घरात!!"
"मी असे भेद काही क्षुल्लक व्यावहारिक गोष्टी सोडल्या ;तर मानत नाही अप्पा! "
"अरे पण स्वभाव भेद असतातच ;ते कसे नाकारणार ?.."
"अप्पा;स्वभाव भेदांचे भांडवल करून संपूर्ण ब्राह्मण समाज मूर्खासारखा वागतोय..नुसता ब्राह्मणच नव्हे तर अक्खा भारतीय समाज !!"
"अरे जाती काय आपण निर्माण केल्या ??..त्या झाल्या !!"
"अप्पा,आपल्या नकळत जे झाले ते तसेच चालू ठेवावे असा काही नियम नाहीये !आणि जाती ;पोटजाती ह्या काही कल्याणकारी काम करतायत का?.नाही..उलट प्रत्येकाचे खोटे अभिमान ;घमेंड ;मत्सर हेच दिसतंय !!..ब्राह्मण हा वर्ण होता तो विद्वत्तेचा आणि निस्वार्थी असणार्या ;निष्ठावान माणसांचा ..!!ह्या जातीभेन्दान्पायी हा वर्ण नामशेष होतोय ..भाषेच्या आणि जातीच्या भिंती धर्माचा नाश करतात !!"
"अरे पण स्वभाव वेगळे म्हणून तर जातींना महत्व आहे..शिवाय जाती एकदम नष्ट करणे जमणार कसे?"
"अप्पा;माझा देशस्थ ;कोकणस्थ ;कर्हाडे ईत्यादी जातींना विरोध नाहीये..प्रादेशिक नावे आहेत ती ;शिवाय काही सगोत्र आणि समान संस्काराचा वारसा आहे या जातींना ,हे सुद्धा अमान्य नाहीये मला.परंतु आपापले जन्मजात स्वभाव म्हणजेच आपले ब्राह्मणत्व असे भयंकर घातक समज आता रूढ झालेत ह्या पोटजातींमध्ये!! ह्या उपजाती फार लहान स्तरावर राहायला हव्यात अगदी घरापुर्त्या ;आणि काही परम्परांपुर्त्याच ..रूढी किंवा परंपरा एव्हढेच जर भेद असतील तर ते आपणच मिटवायला नकोत का ??...त्यासाठी एक अक्खा ब्राह्मण वर्ण जाळून टाकायचा?..मी कोकणस्थ ;मी देशस्थ वगैरे म्हणत अशा जाड भिंती उभ्या केल्यात आपण कि आपल्याच लोकांना आपण सगळे एकच आहोत हे समजत नाहीये!!..रंग;जन्मस्थान आणि जन्मप्रदेश ही जातींची वैशिष्ठ्ये असतील तर असू द्यात ;परंतु
'ब्राह्मण वर्णाची ' ही वैशिष्ठ्ये नव्हेत !!..जो पर्यंत ब्राह्मण हे तत्त्व समजत नाहीत तोवर ते नुसतेच नावाचे ब्राह्मण !!..असे ब्राह्मण स्वतच्या आवडी निवडी ;स्वताचे जगण्याचे नियम आणी प्रथा यांनाच कुरवाळत बसतात आणि यालाच ब्राह्मणत्व समजतात ,आणि वर म्हणतात "आम्ही अमुक अमुक ब्राह्मण आमचे अमुक अमुक नियम;आमचा अमुक अमुक स्वभाव.."..हे सगळे बघितले कि पूर्वी मस्तकात संतापाचा स्फोट व्हायचा माझ्या ;रक्त तापून निघायचे माझे ;आता मात्र मी ह्या माणसांची कीव करतो..आणि माझी सुद्धा लाज वाटते मला ..मी तरी काय करू शकलो ??अपयशाची कारणे देणे योग्य नाही पण खरच मी काही वेळा प्रयत्न करून पाहिला पण समजत नाहीये कोणाला ;कधी माझे लहान वय तर कधी अजून काही ;अडचणी उभ्या राहिल्याच संवादामध्ये ! कुठल्या बाह्य परिस्थितीत आपण आहोत,हा आपला समाज कुठे चाललाय ह्याचे काडीमात्र भान नसल्यासारखे सगळेच आपापल्या मस्तीत स्वार्थ कुरवाळत बसलेत !!..स्वार्थ ;कूपमंडूक वृत्ती आणि संकुचितपणा यासारखे अन्य शत्रू नसतील कुणी !!आणि याच शत्रूंच्या तडाख्यात आमचे ब्राह्मण स्वतःच्याच धुंदीत अडकून मजेत जगतायेत;यासारखे अत्यंत घातक दुर्भाग्य अजून काय असेल !!विष जहाल असते असे म्हणतात ;सैतान भयानक असतो असे म्हणतात परंतु तसे अजिबात नाही ;मुळात विष हे गोड आणी बेधुंद करणारे असते आणि सैतान बाह्य रूपाने अत्यंत आकर्षक असतो ;त्याशिवाय ह्या दोन्ही गोष्टी लोकांना आवडतील कशा..??..त्यांचीच तर मोहिनी पडलीये आज सगळ्यांवर ;ती काय उगाच?? आपल्या लोकांमध्ये हे विषासारखे अवगुण आणी सैतानी स्वार्थ लोलुपता कशी पसरलीये ते बघा म्हणजे समजेल सगळे !! "
[[ वाचकांसाठी सूचना :---लेख अजून बराच बाकी आहे...पण लिहायला बसलो कि उत्साह मावळतोय ..असो..बरच काही येणारे पुढे..जरा मन स्वस्थ आणी शांत झाल्यावर लिहेन ..तोवर ईतकेच गोड मानून घ्यावे ही विनंती ...हर्षल ]]

apan jya Vyas ani Valmikinna maharshi mhanato te janmane kuthe Brahman hote? parantu karmane ani gunane te tyakalatil kuthalyahi brahmanapeksha shreshtha hote. Brahmanyacha khota abhiman kurvalnara Dronacharya Draupadiche vastraharan thambau shakala nahi, jugar thambavu shakala nhi ki mahasanharak yuaddha nahi, to fakta das banun rahila. to brahmanya visarala mhanun tyacha ani etarancha sanhar zala.
ReplyDeletejya Arya Chanakyane Brahmnyacha khota abhiman na dharata apalya Dnyanacha, anubhavacha vapar Rashtra sathi kela, to Chanakya Chandraguptachya madhyamataun Akhand Bharatacha nirmata ani Akhand bharatachya Swamicha guru zala.
ReplyDelete