मनुष्यांच्या सहस्त्रावधी समुदायांतून ..प्रत्येक क्षणावर .सहस्त्रावधी कृतींनी .आलेख कोरले जात असतात ..हाच इतिहास ..असेच वर्त्तमान .असेच भविष्य.!अर्थात "काळ ""मी सुद्धा आलेखीत केलेला आहेच!.त्या आयुष्याचे ;माझ्या अंतरातले प्रतिबिम्ब जे मीच रेखाटून ठेवले आहे..वेळोवेळी..कधी मनातून.कधी निशब्द प्रामाणिक कागदांवर!.अनेक रुपान्त.अनेक भावांनी!.कवितांतून.लेखान्तून.उद्वेगातून .स्वस्थतेतून.आशेतून.असह्य दुखान्तून .आणी ;सर्वसाक्षी ईश्वराच्या ध्यानातून .!.हा संग्रह म्हणजेच "हर्षायन"!
No comments:
Post a Comment