***************** मैत्री *****************************
एक स्नेहाचे नाते … एक पवित्र नाते… एक सुंदर नाते….
आपल्या मधे फुलत जाते …।
सांगता येत नाही तरी नाजूकपणे घडत जाते …
हीच सुंदर "मैत्री " अशीच
काळजामध्ये जपून ठेव …
प्रत्येक वेळी मनामध्ये हा धागा जपून ठेव…
आयुष्याच्या वाटेवरती जेव्हा कधी उदास होशील …
नक्की सांगतो तुझ्यासाठी डोळे माझे भरून येतील
सुखात सगळेच असतील सोबत …
पण दु:खात असशील एकाकी जेंव्हा ….
तुझी साथ देण्यासाठी हात माझा असेल तेंव्हा…. !!
-------------------------------------------- written by HARSHAL

No comments:
Post a Comment