***** नव्या नितीकथा ****
जुन्या काळी अनेक नितीपर गोष्टी आपण वाचल्या !!
ह्या नवीन युगातल्या नितीकथा !! माझ्या लेखणीतून ....!!
कथा क्र. ३ -- " सब कुछ चलता है ! "
"hello सर . " एका मुलीच्या हाकेने माझे लक्ष वेधून घेतले आणि रेल्वे स्थानकावर चालता चालता मी थांबलो !! मागे वळलो !
" काय म्हणतेस ...इकडे कुठे आज ? " मी विचारले !
...एक जुनी B.E passout विद्यार्थिनी बऱ्याच महिन्यानंतर भेटली होती !! संवाद सुरु झाला ....
ती : " अजून आहात का इथेच सर ?"
मी : " हो मग ... गरीब मास्तर कुठे जाणार !"
ती : " ( हसून ) .. काय सर तुम्ही पण !! "
मी : " तुझं कसे चाललय ? "
ती : " i am working in my Dad's business only ".... लग्न सुद्धा करायच ठरतय .. May be after 4 months !! ...याल ना ?.. i am goin to invite ..ofcourse !"
मी : नक्कीच !! Gd to hear that news !! अभिनंदन !! काय करतात तुझे नवरदेव ?
ती : sir ..its love marriage !! सो I know him personally ! He is B.tech plus MS frm US !! दिड वर्ष झाली आम्ही भेटलो त्याला !! .. since then we are together !..एक मिनिट.. हा बघा फोटो !! कशी वाट्तेय आमची Pair ? !!
मी : great !! छान दिसताय !! ....अभिनंदन पुन्हा !!
ती : " चला सर .! Bye ! .. I shall invite you ofcourse !! या नक्की !! whtsap वर पण करेनच निमंत्रण !! gd to see you after a long time !!
( तेवढ्यात मला काहीतरी आठवले आणि राहावले नाही म्हणून हिला पुन्हा हाक मारली...ती वळली आणि परत आली .. )
मी : राग येणार नसेल तर एक विचारू .?.. सहज आठवण झाली म्हणून विचारतोय ...what about "that " guy in college ? ...if i am not wrong !! मला एकदोनदा पाहिल्याचे आठवतय म्हणून विचारतोय !!
No force ! ...if u wish only then answer ! correct me if i am wrong ! तसही आता तू आमची official current student नाहियेस !so you can decide not to give answer ! i wont mind at all !
ती : " ohh..not at all सर !! ..आणि तुम्ही म्हणताय ते ना ..!! thts ok ..! नो प्रोब्लेम at all !!
मला वाटले एवढे काय सिरियस विचारताय की काय !! .सिंपल आहे सर ! .. its over...just breakup !! from both of our sides !! we were not compatible असे मलाच शेवटी realize zaale !! after that , थोडे भांडण झाले ....few tantrums ...few obstacles , emotional dramaa n all ... !! ... .but i sorted out everything !! finally it was over !! Thts it !! ....Now new beginning ..and i really deserve it !! ...."
मी : एवढ सोपे असते का ?? योग्य -अयोग्य ही वेगळीच गोष्ट आहे...त्यात मी शिरतच नाहीये !! but hw you ppl cope up ? ..ते पण इतक्या आरामात ? !!
ती : सर ,its easy !!अभी "सब चलता है !! i dnt feel anything now !! आजकाल चालत, हो सर !! being practical is imp ! मला तरी वाटते की ,जे झाले ते Best !! i got better one !! ...anyways बाय सर !!
( मनात आलेले बरेच प्रश्न मनातच ठेवून मी तिला शुभेच्छा देत निरोप दिला .... !! अवघ्या तेवीस चोवीस वयातली ही मुलगी अगदी पाचच मिनिटांत खूप काही शिकवून गेली !! ....काळ झपाट्याने बदलत चाललाय आणि नवीनच निती जन्माला आलेली आहे हे मात्र खरे !! ती योग्य की अयोग्य ह्याचा विचार ज्याने त्याने करावा !!
...... एक मात्र खरे ....प्रेम नावाची सुंदर गोष्ट इतकी स्वस्त ,बाजारू आणि क्षुल्लक होऊ नये इतकीच इच्छा आहे !! नाहीतर ; " प्रेम " या उदात्त विषयावर एकमेवाद्वितीय आणि महानतम लिखाण करून जो अजरामर झाला त्या शेक्सपियरला सुद्धा लोक म्हणतील ...की , " बाबा रे शेक्सपियर , तुला प्रेम कधी कळालेच नाही !! तू खूपच आणि नको तितका खोल शिरलास आणि प्रेम म्हणजे खूप मोठी गोष्ट असते वगैरे काहीतरी लिहित सुटलास ! तू लिहिलेले सगळेच साफ चुकिचे आहे ! अतिरंजीत and hypothetical !! ...love is not that great at all !! You were impractical and unrealistic Mr.Shakespeare !! in today's world , इधर सब कुछ चलता है और गधा भी घोडे की जगह बिकता है !! "...
...किमान इतकी तरी वेळ येऊ नये हीच इच्छा !!
एक वाक्य आठवले ...
" जशी उत्कर्षाला सीमा नसते तशीच अध:पाताला सुद्धा नसते !!
--्---्---======= हर्षल ( from my writings 2017 )

No comments:
Post a Comment